शनिवार, 25 जनवरी 2020

सजीव जन्म

मानव एक स्वतःच रहस्य आहे मानवाने जरी जीवन जगण्यासाठी आपल्या सुख सुविधा शोधले असतील किंवा तयार केल्या असतील पण तु हे कधीच शोधू शकणार नाही की जन्म-मृत्यूचे जाळे कुठे थांबते रहस्यच आहे विश्व प्रमाणे तसे आजपर्यंत कोणालाच कळले नाही विश्वाचा शेवट कुठे होतो आणि सुरुवात कोठे होते...

असेच जीवनावरील उलगडणे आपल्यासमोर मांडणार आहे त्यासाठी माझा ब्लॉग फॉलो करा
This blog available in worworld's all languages.. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें